Monday, December 21, 2009

परवा एका ट्रकच्या मागे एक वाक्य वाचलं -

नेहमी आपण वाचतो , '' बुरी नजरवाले तेरा मुं ( 'मुं' च - 'मुंह' असं पूर्ण लिहायचे कष्ट कुणी घेत नाही !) काला ! "
पण परवाच्या त्या ट्रकवाल्यानं लिहिलं होतं , '' बुरी नजरवाले तेरा भी हो भला !! "

6 comments:

  1. hee post changali ahe. Blogging mahattvach ahe he siddh karanari.

    ReplyDelete
  2. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी पोस्टच्या माध्यमातून टिकून राहातात. नाहीतर ट्रक गायब झाल्याबरोबर गायब झाल्या असत्या.

    ReplyDelete
  3. अस्सं होय !आता कळालं .

    ReplyDelete