माझ्यासाठी,
१) मानवाच्या वैचारिक आणि माणुसकीच्या उत्क्रांतीतल एक खूप महत्वाचं आणि उन्नत शिखर!
२) जगातला सर्वश्रेष्ठ नेता, ज्यानं रक्ताचा एक थेंबही न सांडता लोकांना जिंकता येतं, हे दाखवून दिलं.
३)त्यांनी 'सत्य' सर्वश्रेष्ठ मानलं.
४) म्हणजेच चुका करत माणूस म्हणून जगण्याची मुभा आहेच, पण त्यातच समाधान न मानता, धीटपणे आपल्या चुका प्रामाणिकपणे मान्य करण्याचा देवत्वाचा मार्गही दाखवला.
५) पैसा आणि संसाधनांनीच (resources) यश आणि समृद्धी आणता येते, हे त्यांनी खोडून दाखवलं.
६) आणि आपल्याला लक्षात ठेवायला सांगितलं,
''वैष्णव जन तो तेणे कहिए जो,
पीड़ पराई जाणे रे!!''

ब्लॉगला नवे कपडे घेतले !!
ReplyDeleteखूपच छान दिसतोय नव्या कपड्यात...
ReplyDeleteThank you..
ReplyDelete