tag:blogger.com,1999:blog-3290316744796856559.post672969204176869283..comments2023-07-14T08:52:58.180-07:00Comments on मैत्र जीविचे..: ऐकण्यासारखे काही -Snehal Bansode.http://www.blogger.com/profile/05137331507100432172noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-3290316744796856559.post-5736328457419229442010-02-24T22:16:59.943-08:002010-02-24T22:16:59.943-08:00शीतल,
धन्यवाद, पण माझ्या मते त्या 'उषा नाडकर्...शीतल, <br />धन्यवाद, पण माझ्या मते त्या 'उषा नाडकर्णी' आहेत, कुलकर्णी नाहीत.Snehal Bansode.https://www.blogger.com/profile/05137331507100432172noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3290316744796856559.post-33777874583558747732010-02-24T22:15:16.719-08:002010-02-24T22:15:16.719-08:00आनंद,
DTH सेवेचा लाभ घ्यायचा विचार का करत नाही?...आनंद,<br /> DTH सेवेचा लाभ घ्यायचा विचार का करत नाही? हैद्राबादमध्ये राहूनही 'घर बैठे बैठे आनंद, हर राज्य का हर भाषा का' घेता येईल.Snehal Bansode.https://www.blogger.com/profile/05137331507100432172noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3290316744796856559.post-89824743754862584312010-02-24T01:25:16.625-08:002010-02-24T01:25:16.625-08:00बिजली बाई च्या आवाजा बद्दल चे निरिक्षण चांगले आहे....बिजली बाई च्या आवाजा बद्दल चे निरिक्षण चांगले आहे. तो खरोखर उषा कुलकर्णी शी साम्य दर्शवतो.Sheetal Bhangrehttps://www.blogger.com/profile/06129920952168791822noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3290316744796856559.post-38825769613957327882010-02-23T23:13:16.628-08:002010-02-23T23:13:16.628-08:00आनंद,
तुम्ही माझ्या ब्लॉगचे पहिले follower . ब्ल...आनंद,<br /> तुम्ही माझ्या ब्लॉगचे पहिले follower . ब्लॉग वाचत असाल, पण प्रतिक्रिया प्रथमच नोंदवलीत त्याबद्दल धन्यवाद .Snehal Bansode.https://www.blogger.com/profile/05137331507100432172noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3290316744796856559.post-22378492542800461142010-02-22T07:21:07.040-08:002010-02-22T07:21:07.040-08:00हैदराबादला नविन जेंव्हा रेडिओ सिटी सुरु झाला होतो ...हैदराबादला नविन जेंव्हा रेडिओ सिटी सुरु झाला होतो त्यावेळेस खुप वेळ ऐकलेला आहे, त्याकाळी संपुर्ण वेळ हिन्दी गाणी असायची, पण जेंव्हा पासुन केवळ तेलुगु सुरु झाली तसं रेडिओ ऐकणे सुटले.... आता क्वचित रात्री ११ ते १ या वेळेत जुनी गाणी असतात त्या वेळी ऐकतो...पण जास्त नाही...<br />मराठी तर नाहीच नाही.... :-(आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com