Monday, March 14, 2011

Love each other or perish - W.H.Auden.

''जो पर्यंत आपण इतरांवर प्रेम करत असतो आणि ती प्रेमभावना आपल्या मनात ताजी असते, तोपर्यंत आपण मेलो तरीही त्यांच्या पासून दूर जाऊ शकत नाही. आपण निर्माण केलेलं प्रेम त्यांच्या सोबत राहतंच . आपल्या आठवणी राहतात. आपण जगताना ज्यांना -ज्यांना प्रेमळ स्पर्श केला, पोषण केलं, शिकवलं, त्या प्रत्येकाच्या हृद्यात आपलं अस्तित्त्व असतं.''
- from Tuesdays with Morrie - Mitch Albom
यानंतर मी फक्त 'आमेन' म्हणू इच्छिते.

6 comments:

 1. आधीपेक्षा शेवटचे वाक्यच झकास!!

  ReplyDelete
 2. खूपच छान लिहिलंय, शुद्ध प्रेम तर चिरंतन टिकतं...
  आमेन सारखं निरागस ...

  ReplyDelete
 3. चंद्रशेखर,
  मन:पूर्वक धन्यवाद.

  ReplyDelete
 4. लय भारी स्नेहू .. अगदी मोजक आणि तरीही सखोल

  ReplyDelete