Sunday, January 31, 2010

फुलपाखरू व्हायचं असेल तर ......

फुलपाखरू व्हायचं असेल तर ,
कोषात गुंतून थोडा काळ वेगळं व्हावंच लागतं .
आपल्याच रंगात रंगायचंय आपल्याला ,
हे मनाशी पक्कं करावं लागतं .
कोष तोडायला सुद्धा इतरांची मदत नाही घ्यायची ,
आपली लढाई आपणच लढायची .
पण फुलपाखराने इतकं सारं करूनही भागत नाही हो ,
कारण फुलपाखरं बघायची असतील ज्यांना ,
तर मग फुलं -पानं , किमान थोडी हिरवळ जपायचं भानही हवंच ना त्यांना !!

9 comments:

  1. स्वागतार्ह लेखन. विचार मुक्त वाटला.

    ReplyDelete
  2. धन्यवाद , शंभराव्या ! बरं वाटतं रे comment मिळाली की .

    ReplyDelete
  3. म्हणजे काय अवधूत ? चांगलं -वाईट ,पटलं -नाही पटलं , ते स्पष्ट सांग ना .

    ReplyDelete
  4. chhan ahe pan shevat thoda visangat vatla

    ReplyDelete
  5. the first 4-5 lines are wonderful beyond doubt. but work on the end a bit.

    ReplyDelete
  6. Gauri ,Thank you . Are you x-ranadian ,from which batch ?

    ReplyDelete
  7. मला पण फुलपाखरू व्हायचय. ........मी पण माझा कोश फाडलाय...करणं मला नव्याने समजलंय कि मला पंख आहेत

    ReplyDelete