Thursday, November 12, 2009

अँक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा ....

ब्लॉग सुरु करायच होतें मनात खूप दिवसापासून ! पण आज गंमतच झाली । दुसऱ्या एका ब्लॉगवर लॉग इन करताना अचानक मी माझा ब्लॉग सुरु केला । छे ! ही माझी वाक्य बघून मला एकदम संत झाल्यासारख वाटायला लागलय - प्रत्येक वाक्याच्या शेवटी दंड ।
पण भारी वाटतेय - चुका सुधारल्या जातीलच हलू हलू । हसू येतय या हळूच ! बघा आता हलू बरोबर आला ।

4 comments:

  1. शंभरातला शंभरावा :
    नमस्कार , आपला ब्लॉग दिसत का नाही?

    ReplyDelete
  2. माहित नाही. माझेही ह्या माध्यमाचे ज्ञान अद्याप मर्यादित आहे. नुकतीच एक पोस्त लिहिलीय. शोधा, कदाचित सापडेल.

    ReplyDelete